Saturday, 11 June 2016

3 जानेवारी 2017 रोजी जयंती उत्सव साजरा करणेबाबत

3 जानेवारी रोजी नायगावी क्रांतीज्योती सावित्रीमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणे आहे ..  लाखोंच्या संख्येने हजर रहा ...
अशी विनंती


https://www.facebook.com/events/123347104754229/?ti=cl

Thursday, 9 June 2016

एकच ध्यास सावित्रीमाई जन्मभूमीचा विकास

सुस्वागतम
सर्वांचे !!💐💐💐💐
एकच ध्यास सावित्रीमाई जन्मभूमीचा विकास हे ब्रीद आम्ही घेऊन नायगाव ला तमाम भारतीयांचे प्रेरणास्रोत करण्या सज्ज होत आहोत ...



त्याची सुरुवात 3 जानेवारी 2017 रोजी सवित्रीमाईंच्या जन्मदिनापासून सुरुवात करत आहोत ...


तेव्हा लाखोंच्या संख्येने आपणही सहभागी व्हावे अशी विनंती